{
  "village_code": "272600010321560000",
  "village_name": "जाचकवाडी",
  "taluka_name": "अकोले",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2330,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:05:49Z",
  "surveys": [
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nलिहून देणार:1)वैशाली चंदन घुले 2) दिपाली अमर नाईकवाडी 3)चंदन केरूजी घुले 4) अमर वसंत नाईकवाडी\nलिहून घेणार :सचिन गुलाब लामखडे\nदुय्यम निबंधक अकोले यांजकडील दस्त क्रमांक 236/2026 दिनांक 22/01/2026 नुसार मौजे जाचकवाडी येथील गट नं 87 क्षेत्र 2.04 हे आर पो. ख.0.89 हें आर तसेच गट नं.71 या जमिन मिळकतीत लिहून देणार चंदन केरूजी घुले व अमर वसंत नाईकवाडी यांची 70 फुट विहीर व तिचे पाणी यातील 25 टक्के म्हणजेच 4 आणे हिश्यासह तसेच सदर सदर विहीरीवरील 10 बाय 10 फुटाचे पंप हाऊसशेड 7// अश्वशक्तीच्या तीन मोटर ,चालू वीज कनेक्शन,पाइप लाइन यासह संपूर्ण जमिन खरेदी दिली. सदर दस्ताची नोंद गट क्रमांक 87 वर फेरफार क्रमांक 2161 दिनांक 18/02/2026 नुसार झाली असून गट क्रमांक 71 वर सदर दस्ताची नोंद नजर चुकीने घेण्याचे राहून गेले असून दुय्यम निबंधक अकोले यांजकडील दस्त क्रमांक 236/2026 दिनांक 22/01/2026 नुसार सदर दस्ताची नोंद गट क्रमांक 71 वर घेण्यात आली असे.",
  "talathi": "दीपिका गणपत लांडे"
}
