{
  "village_code": "272600020321570000",
  "village_name": "पळसखेडे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4532,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:49:59Z",
  "surveys": [
    "457/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026सतिश लहानु म्हस्के, यांनी अर्ज दिला की कै. चंद्रभागा लहानु म्हस्के हे 06/01/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.04/09/2019 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\nगट/सर्व्हे क्रमांक 457/1 - पैकी क्षे. 1.02 हे.आर व पो.ख. 0.07 हे.आर यापैकी मृत्यूपत्र लिहून ठेवणार यांचे अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र सतिष लहानु म्हस्के यांना दिलेले आहे.\nसह दुय्यम निंबधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 3632/2019 दिनांक 04/09/2019 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\nसूची क्रमांक 3 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "माधुरी ज्ञानेश्वर सोनवणे"
}
