{
  "village_code": "272600020321570000",
  "village_name": "पळसखेडे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4534,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:49:59Z",
  "surveys": [
    "241",
    "251"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : क्रांतिवीर वसंतराव नारायण नाईक मल्टीस्टेट अर्बन निधी संस्था नांदुर शिंगोटे\nगहाणखत लिहुन देणार : यादव चिमाजी गाडेकर रा. पळसखेडे यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6896-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 241, 251 क्षेत्र 0.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यादव चिमाजी गाडेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - मंगल संतोष गाडेकर (खाता क्रमांक :- 858) ,",
  "talathi": "माधुरी ज्ञानेश्वर सोनवणे"
}
