{
  "village_code": "272600020321570000",
  "village_name": "पळसखेडे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4541,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:49:59Z",
  "surveys": [
    "125/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nलिहून देणार : निमोन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड,\nलिहून घेणार : राजेंद्र बाळासाहेब धानापुणे,\nयांनी सर्व्हे क्रमांक : 125/2 तपशिल : निमोण वि.का.सो.इ.प.क.घे. - 1044\nसर्व्हे क्रमांक : 125/2 तपशिल : दिनांक 28/04/2024 रोजी निमोन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड चा राजेंद्र बाळासाहेब धानापुणे यांच्या नावे र.रु. 500000/- कर्ज. - 4000\nयांनी सर्व्हे क्रमांक : 125/2 तपशिल :निमोण वि.का.स.सो.इ.प.क.घे रक्कम रु 300000 - 3032\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसोसायटीचे पत्रावरून नोंद केली असे.",
  "talathi": "माधुरी ज्ञानेश्वर सोनवणे"
}
