{
  "village_code": "272600020321570000",
  "village_name": "पळसखेडे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4542,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:49:59Z",
  "surveys": [
    "125/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: वसंतराव नाईक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर तर्फे व करिता शिवाजी कचरू घुगे,\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : राजेंद्र बाळासाहेब धानापुणे,\nयांनी मौजे पळसखेडे येथील सर्व्हे नंबर 125/2 या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6943/2026 दि.14/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब वसंतराव नाईक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 2737 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "माधुरी ज्ञानेश्वर सोनवणे"
}
