{
  "village_code": "272600020321570000",
  "village_name": "पळसखेडे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4543,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:49:59Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कानिफनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या मालदाड\nगहाणखत लिहुन देणार : सुनिल विश्वनाथ लहरे रा. पळसखेडे यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7119-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37 क्षेत्र 0.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल विश्वनाथ लहरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "माधुरी ज्ञानेश्वर सोनवणे"
}
