{
  "village_code": "272600020321580000",
  "village_name": "निमोण",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7007,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:49:02Z",
  "gone_at": "2026-11-01T21:45:43Z",
  "surveys": [
    "114"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nनोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nहक्कसोड लिहून देणार: जयश्री जीवन हांगे,सविता निवृत्ती पालवे,शोभा सुदाम वाघ,कमल बबन घुगे,सुनंदा प्रभाकर सांगळे,आशा ज्ञानेश्वर आव्हाड,मंदा संदिप आव्हाड,अर्चना माधव आव्हाड, यांनी\nहक्कसोड लिहून घेणार: अनिल बबन घुगे, यांना\nमौजे निमोण येथील गट नं.114, या मिळकती बाबत दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहमदनगर यांचेकडील दस्त क्रमांक 1488/2026 दि. 23/02/2026 रोजी विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिले.सबब हक्कसोड लिहून देणार यांचे नाव गाव नमुना नं.7/12 वरोन कमी केले असे.\nयापुर्वी सदर दस्ताची गावी फेरफार क्रमांक 6837 अन्वये नोंद घेण्यात आली मात्र ७/१२ वर योग्य अंमल न झालेने दुरुस्त नोंद घेतली असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "रोशन सहदेव गायकवाड"
}
