{
  "village_code": "272600020321580000",
  "village_name": "निमोण",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7019,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T21:45:43Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लक्ष्मी ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित खांडगांव ता. संगमनेर\nगहाणखत लिहुन देणार : विलास सावळेराम शिंदे रा. निमोण यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7266-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21 क्षेत्र 0.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास सावळेराम शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - सायली ओंकार अभंग - (खाता क्रमांक :- 1495) ,",
  "talathi": "रोशन सहदेव गायकवाड"
}
