{
  "village_code": "272600020321590000",
  "village_name": "पिंपळे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4681,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:53:38Z",
  "surveys": [
    "184/28",
    "184/28/1",
    "184/28/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nसक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक : मा. तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्रमांक कावि/आरटीएस/155/1490/2026 /2026 दिनांक : 16/09/2026 अन्वये पोटहिस्सा पत्रक आदेश झाल्याने खालील स.क्र./ ग.क्र. मधील क्षेत्र रुपांतरीत झाले असलेले नवीन सातबारा अस्तित्वात आणणे आवश्यक आहे त्या प्रमाणे मूळ ७/१२ बंद करून खलील प्रमाणे नवीन पोट हिस्से तयार केले . जुना ७/१२ बंद करून नवीन ७/१२ तयार करण्यास मान्यता दिलेली यादी :\nजुना ७/१२ :\nसर्व्हे क्रमांक : 184/28 लागवडीयोग्य क्षेत्र : 2.8100 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.4300\nनवीन ७/१२ :\nसर्व्हे क्रमांक : 184/28/2 लागवडीयोग्य क्षेत्र : 0.7300 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.4300\nखाता क्रमांक : 2482\nनाव : सरकार\nनाव : चिंचोली गुरव टँक क्षेत्र : 0.7300 आकरणी : 0.97 पोटखराबा : 0.4300\nसर्व्हे क्रमांक : 184/28/1 लागवडीयोग्य क्षेत्र : 2.0800 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0000\nखाता क्रमांक : 2741\nनाव : रंगनाथ रामनाथ आंधळे क्षेत्र : 0.2000 आकरणी : 0.27\nखाता क्रमांक : 2742\nनाव : निवृत्ती रामनाथ आंधळे क्षेत्र : 0.2000 आकरणी : 0.27\nखाता क्रमांक : 2743\nनाव : मारुती रामनाथ आंधळे क्षेत्र : 0.5000 आकरणी : 0.67\nखाता क्रमांक : 2744\nनाव : संगिता सोमनाथ आंधळे क्षेत्र : 0.5900 आकरणी : 0.79\nखाता क्रमांक : 2745\nनाव : सुनिता अशोक आंधळे क्षेत्र : 0.5900 आकरणी : 0.79\nवरील आदेशाप्रमाणे नवीन ७/१२ सुरु करणेत आले व मूळ ७/१२ वर ७/१२ बंद केला आहे असा शेरा नमूद करुन गाव दफ्तरी नोंद घेतली.\nमा. तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्रमांक कावि/आरटीएस/155/1490/2026 दिनांक 16/09/2026 अन्वये अर्जदार सुनिता अशोक आंधळे व इतर यांनी मौजे पिंपळे, ता. संगमनेर येथील ग.नं. 184/28 मधून सरकार चिंचोली गुरव टॅक क्षेत्र 0.73 हे.आर व पो.ख.0.43 हे.आर आकार 0.97 रुपये पैसे या क्षेत्राचा स्वतंत्र 7/12 उतारा तयार करुन मिळणेबाबत अर्जाचे अनुषंगाने मंडळ अधिकारी निमोण यांनी अहवाल सादर केलेला आहे त्यानुसार मौजे पिंपळे ता. संगमनेर येथील गट नं. 184/28 क्षेत्र 2.81 हे. आर पो.ख. क्षेत्र 0.43 हे. आर हे सरकार चिंचोली गुरव टँक व सुनिता अशोक आंधळे व इतर या 7/12 उताऱ्यातुन सरकार चिंचोली गुरव टैंक क्षेत्र 0.73 हे. आर पो.ख. क्षेत्र 0.43 हे. आर हा 7/12 नियमानुसार विभक्त करुन देणेस हरकत नाही अशी मा. तहसिलदार साहेब संगमनेर यांची खात्री झाली असलेने जिवंत 7/12 मोहीम-टप्पा-2,7/12 उतारा अद्यावत करण्याबाबत शासन निर्णय क्र, संकीर्ण-2025/प्र.क्र178/ल-1 मार्च 2025 अन्वये मौजे पिंपळे ता. संगमनेर येथील गट नं. 184/28 क्षेत्र 2.81 हे. आर पो.ख. क्षेत्र 0.43 हे. आर हा 7/12 नियमानुसार विभक्त करण्याची कार्यवाही करण्यात यावी असे आदेशित केलेने मौजे पिपळे येथील 184/28 मधील शासकीय व व्यक्तिगत खातेदार यांचे पुढीलप्रमाणे 7/12 उतारे तयार करण्यात आले.\n1] 184/28/1 क्षे. 2.08 हे.आर अर्जदार सुनिता अशोक आंधळे व इतर यांचे\n2] 184/28/2 क्षे. 0.73 हे.आर व पो.ख. 0.43 हे.आर सरकार चिंचोली गुरव टँक यांचे\nमा. तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्रमांक कावि/आरटीएस/155/1490/2026 दिनांक 16/09/2026 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "मच्छिंद्र रामदास उंडे"
}
