{
  "village_code": "272600020321590000",
  "village_name": "पिंपळे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4683,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:53:38Z",
  "surveys": [
    "748/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा संगमनेर ,\nलिहून देणार : रामदास हौशिराम झाडगे यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 यांचेकडील बु.नं.पु.भा.1/7 चे 11 क्र.पाचचे पृष्ठे 187 ते 190 वर फाईल क्रमांक 4902/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 748/2 क्षे. 1.44 हे.आर व पो.ख. 0.09 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा संगमनेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nअनुसूची वरून नोंद केली असे.",
  "talathi": "मच्छिंद्र रामदास उंडे"
}
