{
  "village_code": "272600020321590000",
  "village_name": "पिंपळे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4684,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:53:38Z",
  "surveys": [
    "592",
    "593"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमे.सिव्हील जज्ज साहेब ज्यु.डी.संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.525/2026 अन्वये वादी खंडू दशरथ उगले, व प्रतिवादी नं.1 सिंधु दशरथ उगले, प्र.वादी नं.2 पुनम दशरथ उगले, यांच्यामध्ये दि. 21/07/2026 अन्वये तडजोड पुरसीस होऊन खालीलप्रमाणे वाटप झाले असे.\n1] वादी खंडू दशरथ उगले, यांचे वाटपास आलेली मौजे पिंपळे येथील मिळकत.\n1) गट /सर्व्हे .नं. 593 पैकी, कच्चा हात नकाशात दर्शविलेप्रमाणे क्षेत्र 1.12.00 हे.आर चौ.मी. व पो.ख. 0.03.00 हे.आर चौ.मी. आकार 0.93 रु.पै.\n2) गट /सर्व्हे .नं. 592 पैकी, कच्चा हात नकाशात दर्शविलेप्रमाणे क्षेत्र 0.84.00 हे.आर चौ.मी. व पो.ख. 0.02.00 हे.आर चौ.मी. आकार 0.48 रु.पै.\nयेणेप्रमाणे वादीच्या हिश्यास वाटपास दिलेले मिळकतीचे विहीर पाणी हिश्यासह. प्र.वादी नं. 1 व प्र.वादी नं.2 यांनी दावा मिळकतीमध्ये असलेला त्यांचा हिस्सा व हक्क वादी चे लाभात कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे. सदर तडजोडी सोबत जोडलेला कच्चा हातनकाशा कोणत्याही स्केल मध्ये नसून तो या तडजोडीचा भाग समजण्यात यावा.\nउर्वरित तपशील कोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे असे.\nमे.सिव्हील जज्ज साहेब ज्यु.डी.संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.525/2026व तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्रमांक कावि/आरटीएस/2189/2026 दिनांक 08/09/2026 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "मच्छिंद्र रामदास उंडे"
}
