{
  "village_code": "272600020321590000",
  "village_name": "पिंपळे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4685,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:53:38Z",
  "surveys": [
    "666/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमे.सिव्हील जज्ज साहेब ज्यु.डी.संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.373/2026 अन्वये वादी मारुती गंगा चकोर, व प्रतिवादी नं.1 चिंधू गंगा चकोर, प्र.वादी नं.2 दत्तु गंगा चकोर, प्र.वादी नं.3 सावित्रीबाई सखाहरी चकोर, प्र.वादी नं.4 गणेश सखाहरी चकोर, प्र.वादी नं.5. लताबाई केरू दराडे, प्र.वादी नं.6 केरू कोंडाजी दराडे, प्र.वादी नं.7 दगडाबाई भिकाजी सानप, यांच्यामध्ये दि. 13/08/2026 अन्वये तडजोड पुरसीस होऊन खालीलप्रमाणे वाटप झाले असे.\n1] वादी मारुती गंगा चकोर, यांचे वाटपास आलेली मौजे पिंपळे येथील मिळकत.\n1) गट /सर्व्हे .नं. 666/1 पैकी, क्षेत्र 0.12.00 हे.आर चौ.मी. आकार 0.38 रु.पै.\nप्र.वादी नं. 1 ते 7 यांनी दावा मिळकतीमध्ये असलेला त्यांचा हिस्सा व हक्क वादी चे लाभात कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे. सदर तडजोडी सोबत जोडलेला कच्चा हातनकाशा कोणत्याही स्केल मध्ये नसून तो या तडजोडीचा भाग समजण्यात यावा.\nउर्वरित तपशील कोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे असे.\nमे.सिव्हील जज्ज साहेब ज्यु.डी.संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.373/2026 व तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्रमांक कावि/आरटीएस/2188/2026 दिनांक 08/09/2026 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "मच्छिंद्र रामदास उंडे"
}
