{
  "village_code": "272600020321620000",
  "village_name": "देवकौठे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3396,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खातेदारांची आदलाबदली",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:42:49Z",
  "surveys": [
    "445/3",
    "453/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026आदलाबदलीने लिहुन देणार:-\nखंडू राधाकृष्ण कहांडळ ,मालती संपत कहांडळ ,श्रेया संपत कहांडळ अ.पा.क. आई मालती संपत कहांडळ - (खाता क्रमांक 1449) गट/सर्व्हे क्रमांक 453/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0025 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0025 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nआदलाबदलीने लिहुन घेणार:-\nदशरथ गोपाजी कहांडळ , (खाता क्रमांक :-137)गट/सर्व्हे क्रमांक 453/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0025 हे.आर.चौ.मी वरील जमिनीत जाणे येण्याचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह.\nआदलाबदलीने लिहुन देणार:-\nदशरथ गोपाजी कहांडळ (खाता क्रमांक 137) गट/सर्व्हे क्रमांक 445/3,लागवडीयोग्य क्षेत्र 1.5050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nआदलाबदलीने लिहुन घेणार:-\nखंडू राधाकृष्ण कहांडळ ,मालती संपत कहांडळ ,श्रेया संपत कहांडळ अ.पा.क. आई मालती संपत कहांडळ - (खाता क्रमांक :-1449) गट/सर्व्हे क्रमांक 445/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी वरील जमिनीत जाणे येण्याचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह.\nयांना सह दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील आदलाबदल दस्त क्रमांक 7037/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0/- घेऊन आदलाबदलीने दिलेने अपत्रक वरून आदलाबदलीने घेणार यांचे नावे दाखल केले.\nसूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "रूपाली बाळू बुरकूल"
}
