{
  "village_code": "272600020321620000",
  "village_name": "देवकौठे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3397,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:42:49Z",
  "surveys": [
    "408/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nनोंदीचा प्रकार: रद्दलेख\nरद्दलेख लिहून देणार: दुर्गा राजेंद्र कहांडळ, यांनी\nरद्दलेख लिहून घेणार: सुगंधाबाई ज्ञानदेव कहांडळ, यांना\nलिहून देणार यांनी मौजे देवकौठे येथील सर्व्हे नं. 408/2 क्षे. 0.28.00 हे.आर चौ.मी ख.0.00.50 हे.आर,आकार 1.70 रु.पै. यापैकी खरेदी खत दस्त नंबर 3964/2026 नुसार खरेदी दिलेले क्षेत्र 0.18.50 हे.आर,आकार 1.10 रु.पैसे. अशी खरेदी लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना दिलेली होती सदर खरेदी खत दस्त रद्द करणे बाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रद्द्लेख दस्त क्रमांक 4365/2026 दि.21/08/2026 नुसार रद्दलेख करून दिला आहे. त्यानुसार गावी 7/12 चे इतर अधिकारात फेरफार क्रमांक 3346 ने झालेली नोंद कमी केली असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "रूपाली बाळू बुरकूल"
}
