{
  "village_code": "272600020321620000",
  "village_name": "देवकौठे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3398,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:42:49Z",
  "surveys": [
    "392"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इंडियन ओव्हरसिज बँक शाखा तळेगाव दिघे, ता. संगमनेर\nगहाणखत लिहुन देणार : अजित विश्वनाथ मुंगसे रा. देवकौठे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5888-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 392 क्षेत्र 0.7850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजित विश्वनाथ मुंगसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रूपाली बाळू बुरकूल"
}
