{
  "village_code": "272600020321620000",
  "village_name": "देवकौठे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3401,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:42:49Z",
  "surveys": [
    "499"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nताराबाई भागीनाथ घोटेकर ,देवीदास ज्ञानेश्वर दिघे ,लिलाबाई ज्ञानेश्वर दिघे ,विमल आण्णासाहेब देशमुख ,संतोष ज्ञानेश्वर दिघे (खाता क्रमांक 535) सर्व्हे क्रमांक 499, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nदेवीदास ज्ञानेश्वर दिघे , (खाता क्रमांक :- 1452) सर्व्हे क्रमांक 499 मधील पश्चिम बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.8150 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nताराबाई भागीनाथ घोटेकर ,देवीदास ज्ञानेश्वर दिघे ,लिलाबाई ज्ञानेश्वर दिघे ,विमल आण्णासाहेब देशमुख ,संतोष ज्ञानेश्वर दिघे (खाता क्रमांक 535) सर्व्हे क्रमांक 499, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nसंतोष ज्ञानेश्वर दिघे , (खाता क्रमांक :- 1453) सर्व्हे क्रमांक 499 मधील उत्तर बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.8150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nमी हि संपूर्ण मिळकती वर पूर्वापार वाटपाटील मौजे देवकौठे येथील ग.नं./ स.नं. ४९९ पै. “श्री देविदास ज्ञानेश्वर दिघे” यांचे हिश्शास आलेल्या क्षेत्रामधील असणा-या संपुर्ण विहिरी मधील विहिर, विहिर पाणी हिस्सा, इले. मोटार व सायनपन यावर “श्री देविदास ज्ञानेश्वर दिघे” यांचा आठ आणे व श्री संतोष ज्ञानेश्वर दिघे यांचे आठ आणे हक्क व अधिकार राहणार आहे.\nतसेच वरील नमुद विहिरींवर जाणे येणे साठी “ श्री देविदास ज्ञानेश्वर दिघे व “ श्री संतोष ज्ञानेश्वर दिघे ” यांचे करीता कायम स्वरूपीचे पाऊलवाटेचे सामाईक वापराचे रस्ते आहे.\nतसेच मौजे देवकौठे येथील ग.नं./ स.नं.४९९ चे पश्चिम दक्षिण कोप-यापर्यन्त ये जा करण्यासाठी यापुर्वीचा रस्ता असुन त्या रस्त्याला जोडुन वाटपातील ग.नं./ स.नं.४९९ पै. चे दक्षिण बाजुचे वाटणीमधुन पश्चिम बाजुचे बांधालगत दक्षिण उ-तर लांबीचा व १० फुट रुंदीचा रस्ता ग.नं./ स.नं.४९९ पै. चे उ-तर बाजुचे वाटणीपर्यन्त रस्ता राहणार आहे.\nलिहून देणार यांनी लिहून घेणार यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5887 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. सूची क्रमांक २ वरून नोंद केली असे.",
  "talathi": "रूपाली बाळू बुरकूल"
}
