{
  "village_code": "272600020321630000",
  "village_name": "तळेगांव",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2090,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:41:01Z",
  "surveys": [
    "56/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जय हनुमान ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित तळेगाव दिघे ,ता.संगमनेर जि.अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार : अलका शिवाजी शिंदे रा. तळेगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5784-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56/1 क्षेत्र 0.5600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अलका शिवाजी शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नसरीन हसन पठाण"
}
