{
  "village_code": "272600020321640000",
  "village_name": "हसनाबाद",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3202,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:26:38Z",
  "surveys": [
    "131"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअहमदनगर जिल्हा पतसंस्था स्थर्यनिधी सहकारी संघ मर्या.अहमदनगर करिता विशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र जावक क्रमांक एस.आर.ओ/वसुली/914 दिनांक 28/07/2026 नुसार जय हनुमान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.तळेगाव ता.संगमनेर यांचा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 मधील नियम 107 अन्वये जप्ती बोजा दाखल झालेला असून कर्जदार यांनी सदर थकबाकी रकमेचा भरणा करून कर्ज खाते बंद केले बाबत पत्र प्राप्त झालेने कर्जदार विकास वामन जगताप यांचे जामीनदार विश्वनाथ गणपत जगताप यांचे मौजे हसनाबाद येथील ग.नं. 131 क्षे.0.50.50 हे.आर यापैकी विश्वनाथचा हिस्सा, या मिळकती वरील थकबाकी पोटी गाव नमुना नं. 7/12 चे इतर अधिकारात फेरफार क्रमांक 3112 अन्वये दाखल असलेला जप्ती बोजा सदरचे पत्रान्वये कमी केला असे.\nअहमदनगर जिल्हा पतसंस्था स्थर्यनिधी सहकारी संघ मर्या.अहमदनगर करिता विशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र जावक क्रमांक एस.आर.ओ/वसुली/914 दिनांक 28/07/2026 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "नसरीन हसन पठाण"
}
