{
  "village_code": "272600020321640000",
  "village_name": "हसनाबाद",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3204,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:54:59Z",
  "surveys": [
    "223/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअहमदनगर जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघ मर्या.अहमदनगर करिता विशेष वसुली व विक्री अधिकारी, यांचेकडील पत्र जावक क्रमांक एस.आर.ओ/वसुली/947/2026 दिनांक 01/10/2026 नुसार जय हनुमान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.हसनाबाद ता.संगमनेर यांचा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 मधील नियम 107 अन्वये जप्ती बोजा दाखल झालेला असून कर्जदार कैलास कारभारी भागवत यांनी सदर थकबाकी रकमेचा भरणा करून कर्ज खाते बंद केले बाबत पत्र प्राप्त झालेने कर्जदार कैलास कारभारी भागवत यांचे मौजे हसनाबाद येथील ग.नं. 223/4 क्षे.0.40 हे.आर, या मिळकती वरील थकबाकी पोटी गाव नमुना नं. 7/12 चे इतर अधिकारात फेरफार क्रमांक 3111 अन्वये दाखल असलेला जप्ती बोजा सदरचे पत्रान्वये कमी केला असे.\nअहमदनगर जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघ मर्या.अहमदनगर करिता विशेष वसुली व विक्री अधिकारी, यांचेकडील पत्र जावक क्रमांक एस.आर.ओ/वसुली/947/2026 दिनांक 01/10/2026 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "नसरीन हसन पठाण"
}
