{
  "village_code": "272600020321650000",
  "village_name": "जुनेगाव",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2152,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:36:01Z",
  "surveys": [
    "22",
    "23/1",
    "23/2",
    "29",
    "30/2",
    "31/1",
    "31/2",
    "31/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nमे.सिव्हील जज्ज साहेब सि.डी.संगमनेर यांचेकडील कोर्टहुकुमनामा क्र./रे.मु.नं.866/2025 दि.01/11/2025 अन्वये वादी अरुण तुकाराम दिघे प्र.वादी नं.1] रावसाहेब तुकाराम दिघे, 2] रामराव तुकाराम दिघे, 3] बाबासाहेब तुकाराम दिघे, 4] आण्णासाहेब तुकाराम दिघे, 5] दादासाहेब किसन गोर्डे, 6] संतोष दादासाहेब गोर्डे, 7] सोन्याबाई तुकाराम दिघे यांच्यामध्ये दि. 09/05/2026 अन्वये तडजोड पुरसीस होऊन खालीलप्रमाणे वाटप झाले असे.\nअ] वादी अरुण तुकाराम दिघे यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे जुनेगाव. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत.\n1) गट /सर्व्हे .नं. 31/3, क्षेत्र 0.50.00 हे.आर चौ.मी. आकार 1.85 रु. पैसे.\nब] प्र.वादी नं.1] रावसाहेब तुकाराम दिघे यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे जुनेगाव. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत.\n1) गट /सर्व्हे .नं. 23/1 क्षेत्र 0.26.00 हे.आर चौ.मी. आकार 1.10 रु. पैसे.\n2) गट /सर्व्हे .नं. 23/2 क्षेत्र 0.24.00 हे.आर चौ.मी. आकार 1.00 रु. पैसे.\n3) गट /सर्व्हे .नं. 29 पैकी क्षेत्र 0.25.00 हे.आर चौ.मी. आकार 0.96 रु. पैसे\nक] प्र.वादी नं.2] रामराव तुकाराम दिघे यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे जुनेगाव. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत.\n1) गट /सर्व्हे .नं. 22 क्षेत्र 0.38.00 हे.आर चौ.मी. आकार 1.50 रु. पैसे.\n2) गट /सर्व्हे .नं. 29 पैकी क्षेत्र 0.25.00 हे.आर चौ.मी. आकार 0.96 रु. पैसे.\nड] प्र.वादी नं.3] बाबासाहेब तुकाराम दिघे यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे जुनेगाव. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत.\n1) गट /सर्व्हे .नं. 31/2 क्षेत्र 0.50.00 हे.आर चौ.मी. आकार 1.85 रु. पैसे.\n2) गट /सर्व्हे .नं. 29 पैकी क्षेत्र 0.15.00 हे.आर चौ.मी. आकार 0.59 रु. पैसे\nइ] प्र.वादी नं.4] आण्णासाहेब तुकाराम दिघे यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे जुनेगाव. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत.\n1) गट /सर्व्हे .नं. 31/1 क्षेत्र 0.49.00 हे.आर चौ.मी. आकार 1.85 रु. पैसे.\n2) गट /सर्व्हे .नं. 29 पैकी क्षेत्र 0.15.00 हे.आर चौ.मी. आकार 0.59 रु. पैसे.\nई] वादी अरुण तुकाराम दिघे व प्र.वादी नं.1 रावसाहेब तुकाराम दिघे, प्र.वादी नं.2 रामराव तुकाराम दिघे, प्र.वादी नं.3 बाबासाहेब तुकाराम दिघे व प्र.वादी नं.4] आण्णासाहेब तुकाराम दिघे यांचे तडजोडीने सामाईक वाटपास आलेली मौजे जुनेगाव. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत.\n1) गट /सर्व्हे .नं. 30/2 क्षेत्र 0.02.50 हे.आर चौ.मी. आकार 0.05 रु. पैसे\nप्र.वादी नं 5 व 6 हे वादी व प्र.वादी नं. 1 ते 4 यांची मयत बहीण सुमन दादासाहेब गोर्डे यांचे वारस असुन मयत सुमन दादासाहेब गोर्डे हिचे दावा मिळकतीमधील कायदेशीर हिस्सा आहे. त्यामुळे प्र.वादी नं 5 व 6 यांनी दावा मिळकतीमध्ये आलेला त्यांचा हिस्सा विनामोबदला वादी व प्र.वादी नं. 1 ते 4 यांचे लाभात कायमस्वरुपी सोडुन दिला आहे. तशी वेगळी हक्कसोड पुरसीस दिली असे.\nप्र.वादी नं. 7 ही वादी व प्र.वादी नं 1 ते 4 यांची आई असुन प्र.वादी नं 7 हिने तिचा दावा मिळकतीमध्ये असलेला हिस्सा विनामोबदला वादी व प्र.वादी नं 1 ते 4 या मुलांचे लाभात कायमस्वरुपी सोडुन दिला आहे. तशी वेगळी हक्कसोड पुरसीस दिली असे.\nयेणेप्रमाणे तडजोड पुरसिस असे.\nउर्वरित तपशील कोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे असे.\nमे.सिव्हील जज्ज साहेब सि.डी.संगमनेर यांचेकडील कोर्टहुकुमनामा क्र./रे.मु.नं.866/2025 दि.01/11/2025 अन्वये व तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्रमांक कावि/आरटीएस/2255/2026 दिनांक 08/09/2026 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "नसरीन हसन पठाण"
}
