{
  "village_code": "272600020321650000",
  "village_name": "जुनेगाव",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2153,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:36:01Z",
  "surveys": [
    "349"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : खरेदी\nलिहून देणार : 1.संपत भिमाजी दिघे, 2. कै.माधव भिमाजी दिघे मयत वारस किरण माधव दिघे, 3. कै. माधव भिमाजी दिघे मयत वारस चंद्रकला गुलाब गुंजाळ, यांनी\nलिहून घेणार : दत्तु राधाकिसन दिघे, यांना\nसह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्रमांक 6651/2026 दि. 30/09/2026 रोजी मोबदला रक्कम रु. 70000/- घेऊन मौजे जुनेगाव येथील गट.नं. 349 पैकी क्षे. 1.00 हे.आर आकार 1.58 रु.पै. या मिळकती मधील लिहून देणार यांचा संपुर्ण विहीर पाणी हिस्सा खरेदी दिला आहे मात्र जमीन दिली नाही. सबब गाव नमुना नं. 7/12 चे इतर लिहून देणार यांचा संपुर्ण विहीर पाणी हिस्सा दाखल केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "नसरीन हसन पठाण"
}
