{
  "village_code": "272600020321650000",
  "village_name": "जुनेगाव",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2156,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T21:33:28Z",
  "surveys": [
    "216/2",
    "298",
    "306"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nसहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि.घुलेवाडी ता.संगमनेर करिता विशेष वसुली अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.रिकव्हरी/एस.आर.ओ.156/44/252/2026 दि.15/10/2026 प्रमाणे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि.घुलेवाडी ता.संगमनेर या संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार (कर्जदार) कृष्णम कृषी सेवा केंद्र प्रो.प्रा. पंकज रमेश दिघे यांचेकडून थकबाकी र.रु.6544225/- च्या वसुलीपोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व अधिनियम 1961 चे नियम 107 अन्वये त्यांचे जामीनदार अनिल रामचंद्र कांदळक्र यांचे मौजे जुनेगाव येथील गट नंबर 216/2 क्षे. 0.40 हे.आर व ग.न. 298 क्षे. 0.67 हे.आर व पो.ख. 0.05 हे.आर तसेच ग.नं. 306 क्षे. 0.27 हे.आर या मिळकतीचे 7/12 चे इतर अधिकारात बँक / संस्थेचे नाव सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि.घुलेवाडी ता.संगमनेर यांचा थकबाकी पोटी स्थावर मालमत्ता जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\nमे. विशेष वसुली अधिकारी यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश. जा.क्र.रिकव्हरी/एस.आर.ओ.156/44/252/2026 दि.15/10/2026 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "नसरीन हसन पठाण"
}
