{
  "village_code": "272600020321650000",
  "village_name": "जुनेगाव",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2158,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T21:33:28Z",
  "surveys": [
    "166"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nनोंदीचा प्रकार : खरेदी\nलिहून देणार : लताबाई रतन दिघे, यांनी\nलिहून घेणार : केरु कारभारी दिघे, मच्छिंद्र कारभारी दिघे, यांना\nसह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 7082/2026 दि. 19/10/2026 रोजी मोबदला रक्कम रु. 200000/- घेऊन मौजे जुनेगाव येथील ग.नं. 166 पैकी क्षे. 0.9 हे.आर आकार 1.55 रु.पै. या मिळकतीचे उत्तर बाजुने मध्यभागी असणारी स्वतंत्र संपूर्ण विहिर व त्यामधील 85.71% विहिर पाणी यासह खरेदी दिलेली आहे. खरेदी दिलेल्या विहिरीवर जाणे येण्याचे पाऊल वाटेने वाग वहिवाटीचे रस्त्याचे हक्कासह विहिर पाणी हिस्सा खरेदी दिलेला आहे व सदर विहिरीलगत पॅनल बॉक्स व ट्रान्सफार्मर ठेवण्यासाठी व सभोवतालचे जागेचे वापराचे हक्कासह दिलेली आहे ती 85.71% विहिर व विहीरपाणी हिस्सा खरेदी दिलेला आहे. सबब लिहून घेणार यांचे नावे गाव नमुना नं.7/12 चे इतर अधिकारात 85.71% विहिर व विहीरपाणी हिस्सा खरेदीची नोंद घेतली असे.\nसूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "नसरीन हसन पठाण"
}
