{
  "village_code": "272600020321670000",
  "village_name": "आरामपुर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2066,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:06:10Z",
  "surveys": [
    "190/3",
    "220/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026\nलिहुन घेणार : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक , घुलेवाडी ता.संगमनेर\nलिहुन देणार : चिमाजी देवराम दिघे रा. तळेगांव, कर्जदार: - गोरख चिमाजी दिघे रा. तळेगांव, गट नंबर/ सर्वे नंबर 190/3, 220/1 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5822 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1330000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.87 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चिमाजी देवराम दिघे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1330000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्र. 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "नसरीन हसन पठाण"
}
