{
  "village_code": "272600020321690000",
  "village_name": "नान्नज दुमाला",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6752,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:45:04Z",
  "surveys": [
    "710/1",
    "710/2",
    "710/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमान्यतापत्र\nदु नि संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्र 3914/2026 दि 31/07/2026 अन्वये भिका दत्तू खेमनर, मनीषा काशीनाथ खेमनर, सिद्धर्थ काशिनाथ खेमनर यांनी गट न 701/1, 701/2, 701/3 मधील क्षेत्र कसण्याचे सोयीचे होण्याच्या दृष्टीने मिळकतीच्या वहिवाटीप्रमाणे दिशा आपसात ठरविल्या असून त्याप्रमाणे वहिवाट करावयाची आहे.\n1.भिका दत्तू खेमनर यांच्या क्षेत्राची दिशा पुढीलप्रमाणे गट न 710/1 क्षेत्र 0.37 हे आर आकार 0.52 रु पै दिशा दक्षिणेकडील वाटणी पूर्व पश्चिम लांबीची, गट न 710/2 क्षेत्र 0.50 हे आर आकार 0.70 रु पै दिशा दक्षिणेकडील वाटणी पूर्व पश्चिम लांबीची, गट न 710/3 क्षेत्र 0.14 हे आर आकार 0.20 रु पै दिशा दक्षिणेकडील वाटणी पूर्व पश्चिम लांबीची\n2.मनिषा काशिनाथ खेमनर व सिद्धर्थ काशिनाथ खेमनर यांच्या क्षेत्राची दिशा पुढीलप्रमाणे गट न 710/1 क्षेत्र 0.37 हे आर आकार 0.52 रु पै दिशा उत्तरेकडील वाटणी पूर्व पश्चिम लांबीची, गट न 710/2 क्षेत्र 0.65 हे आर आकार 0.90 रु पै दिशा उत्तरेकडील वाटणी पूर्व पश्चिम लांबीची.\nदु नि संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्र 3914/2026 दि 31/07/2026 अन्वये नोंद केली असे. सूची क्र 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "संदिप भिवा चाकणे"
}
