{
  "village_code": "272600020321700000",
  "village_name": "सोनेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2110,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T22:14:10Z",
  "surveys": [
    "384"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nखातेदार जयराम महादू सांगळे, यांनी लेखी अर्ज व रु.100 स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र दिले की, त्यांचे मौजे सोनेवाडी येथील ग.नं. 384 या 7/12 चे इतर अधिकारातील शिवदास मंगणीराम न.ग.घे. ( 485 ) अशी कालबाह्य नोंद दाखल झालेली असून सदर नजरगहाणदार नोंद कमी करणेबाबत खातेदार यांनी अर्ज केलेला आहे. त्यानुषंगाने मा. विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांचेकडील पञ क्रं. संकीर्ण 2021 भुसुधार 02/प्र.क्रं.22997/जा.क्र. 17085-2021 दिनांक : 06/08/2021 मधील मार्गदर्शक सूचनाप्रमाणे व महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांकः संकिर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक 30/04/2025 जिवंत 7/12 मोहीम-टप्पा-2, 7/12 उतारा अद्दयावत करण्याबाबत दिलेल्या दिशानिर्देशानुसार मौजे सोनेवाडी येथील ग.नं. 384, या 7/12 चे इतर अधिकारातील शिवदास मंगणीराम न.ग.घे. ( 485 ) हा शेरा कमी केला असे,\nमा. विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांचेकडील पञ क्रं. संकीर्ण 2021 भुसुधार 02/प्र.क्रं.2297/जा.क्र. 17085-2021 दि. 06/08/2021 व महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांकः संकिर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक 30/04/2025 चे आदेशाअन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "रोशन सहदेव गायकवाड"
}
