{
  "village_code": "272600020321720000",
  "village_name": "सायखिंडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5279,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:22:56Z",
  "surveys": [
    "34",
    "35/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nविशेष वसुली अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.वसुली अधिकारी/156/107 स्था.ज.हु. दि.21/09/2026 प्रमाणे दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्या.संगमनेर या संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार (कर्जदार) संतोष लहानू राऊत यांचेकडून थकबाकी र.रु.2250031/- च्या वसुलीपोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये त्यांचे मौजे सायखिंडी येथील गट नंबर 34 क्षे. 1.05 हे.आर व पो.ख. 1.00 हे.आर, ग.नं. 35/8 क्षे. 0.45 हे.आर व पो.ख. 1.55 हे.आर यापैकी संतोष राऊत यांचे हिश्यावर या मिळकतीचे 7/12 चे इतर अधिकारात बँक / संस्थेचे नाव दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्या.संगमनेर यांचा थकबाकी पोटी स्थावर मालमत्ता जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\nमे. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश.जा.क्र. वसुली अधिकारी/156/107 स्था.ज.हु. दि.21/09/2026 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "अनिता दगडु सातपुते"
}
