{
  "village_code": "272600020321720000",
  "village_name": "सायखिंडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5280,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:22:56Z",
  "surveys": [
    "263/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nनोदीचा प्रकार : भाडे पट्याने\nलिहुन घेणार : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे सिनिअर मॅनेजर (रिटेल सेल) मयंक गुप्ता.\nलिहुन देणार : सोनाली सुनिल रुपवते, यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6230/2026 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2025000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 263/1/2 बिनशेती क्षेत्र 33.00.00 आर.चौ.मी. (3300 चौमी) बि.आकार 495 पैसे या वर दिनांक 08/09/2026 पासून कालावधि वर्ष 20 साठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणार : आशा नामदेव बोऱ्हाडे.\nसूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "अनिता दगडु सातपुते"
}
