{
  "village_code": "272600020321730000",
  "village_name": "चिकणी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3754,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T21:29:25Z",
  "surveys": [
    "73/1",
    "73/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअहमदनगर जिल्हा पतसंस्थाचे सहकारी फेडरेशन मर्या.अहमदनगर करिता विशेष वसुली व विक्री यांचेकडील पत्र जावक क्रमांक 7291/2026 दिनांक 27/02/2026 नुसार इंदिरा महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.राजापुर ता.संगमनेर यांचा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 मधील नियम 107 अन्वये जप्ती बोजा दाखल झालेला असून कर्जदार यांनी सदर थकबाकी रकमेचा भरणा करून कर्ज खाते बंद केले बाबत पत्र प्राप्त झालेने कर्जदार सुनिता संजय वर्पे यांचे जामीनदार ताराबाई लक्ष्मण वर्पे यांचे मौजे चिकणी येथील गट नंबर 73/1 पैकी क्षे. 0.44 हे.आर आकार 1.90 रु.पै., गट नंबर 73/2 पैकी क्षे. 0.43 हे.आर. आकार 1.90 रु.पै., या मिळकती वरील थकबाकी पोटी गाव नमुना नं. 7/12 चे इतर अधिकारात फेरफार क्रमांक 3243 अन्वये दाखल असलेला जप्ती बोजा सदरचे पत्रान्वये कमी केला असे.\nअहमदनगर जिल्हा पतसंस्थाचे सहकारी फेडरेशन मर्या.अहमदनगर करिता विशेष वसुली व विक्री यांचेकडील पत्र जावक क्रमांक 7291/2026 दिनांक 27/02/2026 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "संतोष गजरु जाधव"
}
