{
  "village_code": "272600020321730000",
  "village_name": "चिकणी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3755,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T21:29:25Z",
  "surveys": [
    "73/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nउपनिबंधक सहकारी संस्था संगमनेर यांचेकडील पत्र जावक क्रमांक वि.5/बलराम ना.पत/7/12 उतारा/संस्था/बोजा कमी/1977/2026 दिनांक 17/10/2026 अन्वये बलराम नागरी सहकारी पतसंस्था मर्या.संगमनेर यांचा स्थावर मिळकतीवरील र प्रमाण पत्राने कर्जदार ताराबाई लक्ष्मण वर्पे यांचे मौजे चिकणी येथील ग.नं. 73/1 क्षेत्र 0.44 हे.आर आकार 1.90 रु.पै. या मिळकतीवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 100 नियम 85 (5) र प्रमाणपत्र अन्वये हस्तांतरण बोजा फेरफार क्रमांक 3557 अन्वये दाखल होऊन सदर 7/12 चे अधिकार अभिलेखात उपरोक्त संस्थेचे नाव दाखल झालेले आहे. सदरचे पत्रान्वये कर्जदार यांनी सदर दाखल झालेल्या बोजाची रक्कमेचा भरणा संस्थेस केलेला आहे सबब वरील 7/12 उताऱ्यावर अधिकार अभिलेखात फेरफार क्रमांक 3557 अन्वये दाखल असलेले बलराम नागरी सहकारी पतसंस्था मर्या.संगमनेर यांचे नाव कमी करून खातेदार ताराबाई लक्ष्मण वर्पे यांचे नाव गाव नमुना नं.7/12 वर अधिकार अभिलेखात कब्जेदार सदरी दाखल करण्यात आले असे.\nउपनिबंधक सहकारी संस्था संगमनेर यांचेकडील पत्र जावक क्रमांक वि.5/बलराम ना.पत/7/12 उतारा/संस्था/बोजा कमी/1977/2026 दिनांक 17/10/2026 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "संतोष गजरु जाधव"
}
