{
  "village_code": "272600020321750000",
  "village_name": "मालदाड",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4764,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:47:35Z",
  "surveys": [
    "633"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026\nलिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गुंजाळवाडी ता.संगमनेर जि.अहिल्यानगर\nलिहून घेणार : गोरख गोविंद नवले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 633 तपशिल : प्रमाणे गोरख गोविंद नवले यानी कर्ज देणार- सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा- गुंजाळवाडी, तालुका- संगमनेर, जिल्हा- अहमदनगर. तर्फे व करिता म्यानेजर विशाल भानुदास इंगूळकर. - - - यांच्या कडुन रक्कम रुपये 93000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3226 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गुंजाळवाडी ता.संगमनेर जि.अहिल्यानगर यांचेकडील पत्र दि.31/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहूल सुभाष ढेरंगे"
}
