{
  "village_code": "272600020321750000",
  "village_name": "मालदाड",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4765,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:01:10Z",
  "surveys": [
    "633"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गुंजाळवाडी ता.संगमनेर जि.अहिल्यानगर\nलिहून देणार : गोरख गोविंद नवले रा. मालदाड यांनी सह दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर 2 यांचेकडील बु.नं.पु.भा.1/7 चे पृष्ठ 12 क्र पाचचे पृष्ठे 137 ते वर 505 नंबरी फाईल दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 633 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गुंजाळवाडी ता.संगमनेर जि.अहिल्यानगर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहूल सुभाष ढेरंगे"
}
