{
  "village_code": "272600020321760000",
  "village_name": "सोनोशी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1937,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:26:11Z",
  "surveys": [
    "269/1/1",
    "42/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nलिहुन देणार : कानिफनाथ ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.मालदाड ता.संगमनेर यांचे वतीने प्राधिकृत व्यक्ती श्री.मारुती रामनाथ वामन\nलिहुन घेणार : दादाहरी भिकाजी गिते\nगट नंबर/ सर्वे नंबर 269/1/1 व गट नंबर/ सर्वे नंबर 42/1/1 वरील कानिफनाथ ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.मालदाड ता.संगमनेर यांचे वतीने प्राधिकृत व्यक्ती श्री.मारुती रामनाथ वामन यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 700000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दु.नि.संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्र 6041 दि. 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहूल सुभाष ढेरंगे"
}
