{
  "village_code": "272600020321770000",
  "village_name": "पारेगांव खुर्द",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2993,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:51:14Z",
  "surveys": [
    "215/1/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: कै. गेणुजी रखमाजी डेरे पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.गुंजाळवाडी ,\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : 1.स्नेहा विजय सदाफळ यांचे तर्फे व करिता ज.मु. विजय गेणुजी सदाफळ, 2. शेखर जनार्दन साळवे,\nयांनी मौजे पारेगाव खुर्द येथील गट नंबर 215/1/4 क्षे. 8.55.00 हे.आर चौ.मी. या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5552/2026 दि.07/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब कै. गेणुजी रखमाजी डेरे पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.गुंजाळवाडी यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 2370 व 2369 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "मच्छिंद्र रामदास उंडे"
}
