{
  "village_code": "272600020321770000",
  "village_name": "पारेगांव खुर्द",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3001,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T21:57:25Z",
  "surveys": [
    "120/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा संगमनेर,\nलिहून घेणार : रावसाहेब तुकाराम हालवर,\nयांनी सर्व्हे क्रमांक : 120/1/1 तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा संगमनेर प्र .प.क. घे. रावसाहेब हि - 1609 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक UBI/NOC/388305030080585 दि. 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nबँकेचे पत्रावरून नोंद केली असे.",
  "talathi": "मच्छिंद्र रामदास उंडे"
}
