{
  "village_code": "272600020321780000",
  "village_name": "तिगांव",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2548,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:41:13Z",
  "surveys": [
    "133"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 09-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09-10-2026\nलिहून देणार : जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.अहिल्यानगर\nलिहून घेणार : मारुती रखमा सानप,\nयांनी सर्व्हे क्रमांक : 133 तपशिल : म.फुले मागासवर्ग लि.महामंडळ मर्या अ .नगर ग.ख.क.घे मारुती चा हि - 1391\nया फेरफार क्रमांकाने घेचांगदेव मंजाबापु पराड यांचे कर्जाकरिता जामीनदार म्हणून मारुती रखमा सानप यांनी घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.अहिल्यानगर यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक जिव्य/148/2026 दिनांक 02/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nजिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.अहिल्यानगर यांचेकडील पत्रावरून नोंद केली असे.",
  "talathi": "शशिकांत अशोक सोनवणे"
}
