{
  "village_code": "272600020321780000",
  "village_name": "तिगांव",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2551,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:41:13Z",
  "surveys": [
    "82/1/1",
    "82/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा संगमनेर तर्फे व करीता ऋषिकेश आप्पासाहेब खैर,\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : माधव कचरु सानप,\nयांनी मौजे तिगाव येथील सर्व्हे नंबर 82/1/1,82/2, या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5602/2026 दि.08/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा संगमनेर, यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 2141, अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "शशिकांत अशोक सोनवणे"
}
