{
  "village_code": "272600020321810000",
  "village_name": "कासारे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4818,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:12:50Z",
  "surveys": [
    "159/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nभाऊसाहेब तुकाराम जोंधळे ,महेश अण्णासाहेब बोऱ्हाडे (खाता क्रमांक1369) गट/सर्व्हे क्रमांक159/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9500 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4750 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी (उत्तरेकडील क्षेत्र) हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nभाऊसाहेब तुकाराम जोंधळे , (खाता क्रमांक :-1395)गट/सर्व्हे क्रमांक 159/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4750 आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nभाऊसाहेब तुकाराम जोंधळे ,महेश अण्णासाहेब बोऱ्हाडे - (खाता क्रमांक1369) गट/सर्व्हे क्रमांक159/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9500 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4750 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी (दक्षिणेकडील क्षेत्र) हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nमहेश अण्णासाहेब बोऱ्हाडे , (खाता क्रमांक :-1396)गट/सर्व्हे क्रमांक 159/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4750 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 6787/2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रगती बाबासाहेब डेंगळे"
}
