{
  "village_code": "272600020321810000",
  "village_name": "कासारे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4819,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:12:50Z",
  "surveys": [
    "159/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया\nगहाणखत लिहुन देणार : शंकर भिमाजी बोऱ्हाडे रा. कासारे यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6837-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 159/1 क्षेत्र 0.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर भिमाजी बोऱ्हाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसुरज शंकर बो-हाडे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "प्रगती बाबासाहेब डेंगळे"
}
