{
  "village_code": "272600020321810000",
  "village_name": "कासारे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4820,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:12:50Z",
  "surveys": [
    "258"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : कासारे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड,\nलिहून घेणार : नाना गंगाधर कार्ले,\nयांनी सर्व्हे क्रमांक : 258 तपशिल : कासारे वि.का.सेवा.सह.सोसा.लि. - 2350\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 13/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसोसायटीचे पत्रावरून नोंद केली असे.",
  "talathi": "प्रगती बाबासाहेब डेंगळे"
}
