{
  "village_code": "272600020321810000",
  "village_name": "कासारे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4822,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:12:50Z",
  "surveys": [
    "202/2",
    "63/3",
    "83"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: एच डी एफ सी बँक शाखा संगमनेर तर्फे व करिता संजय भास्कर ढमक,\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : सोपान नाथु कार्ले, चंद्रभान सोपान कार्ले,\nयांनी मौजे कासारे येथील सर्व्हे नंबर 63/3,202/2,83, या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5748/2026 दि.14/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब एच डी एफ सी बँक शाखा संगमनेर यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 3961 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रगती बाबासाहेब डेंगळे"
}
