{
  "village_code": "272600020321820000",
  "village_name": "लोहारे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6126,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:04:44Z",
  "surveys": [
    "449/3",
    "449/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: कॅनरा बँक शाखा संगमनेर तर्फे व करिता हर्शल चंद्रकांत ठाकरे,\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : सोपान धोंडिबा गुंजाळ, जगुबाई सोपान गुंजाळ,\nयांनी मौजे लोहारे येथील गट नंबर 449/4 पैकी क्षे. 0.97.00 हे.आर चौ.मी. व पो.ख. 0.03.00 हे.आर , ग.नं. 449/4 पैकी क्षे. 0.50.00 हे.आर चौ.मी., ग.नं. 449/3 पैकी क्षे. 0.74.00 हे.आर चौ.मी. या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5035/2026 दि.17/09/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब कॅनरा बँक शाखा संगमनेर यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 5797 व 5820 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रगती बाबासाहेब डेंगळे"
}
