{
  "village_code": "272600020321820000",
  "village_name": "लोहारे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6127,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:04:44Z",
  "surveys": [
    "449/3",
    "449/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09-10-2026\nनोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09-10-2026\n65 चूक दुरुस्ती पत्र\nलिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लिमिटेड, शाखा संगमनेर, ता. संगमनेर\nलिहुन देणार : रविंद्र सोपान गुंजाळ, सोपान धोंडीबा गुंजाळ, जगुबाई सोपान गुंजाळ , यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 यांचेकडील 65 चूक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 5377-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे मौजे लोहारे येथील स.नं. 449/3 जगुबाई सोपान गुंजाळ यांचे मालकीचे क्षेत्र 0 हे. 74.00 आर आकार रु. 0.70 पै. व मौजे लोहारे येथील स.नं. 449/4 पैकी जगुबाई सोपान गुंजाळ यांचे मालकीचे क्षेत्र 0 हे. 50.00 आर आकार रु. 0.45 पै. तसेच सोपान धोंडीबा गुंजाळ यांचे मालकीचे क्षेत्र 0 हे. 97.00 आर खराबा क्षेत्र 0 हे. 03.00 आर आकार रु. 0.95 पै. गहाणखत दस्त नं. 6313/2026 सोबत सदर चूक दुरुस्ती लेखातील दुरुस्त वर्णन रक्कम रुपये 1495690/- अशी दुरुस्ती करण्यात आलेली आहे सबब सदर ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1495690/- चा दुरुस्त बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "प्रगती बाबासाहेब डेंगळे"
}
