{
  "village_code": "272600020321820000",
  "village_name": "लोहारे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6137,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:04:44Z",
  "surveys": [
    "18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार चांगदेव भाऊराव पोकळे यांनी मौजे लोहारे येथील ग.नं. 18 या 7/12 चे इतर अधिकारात दाखल कौशाबाई भाऊराव पोकळे यांचे नाव कमी करणेबाबत लेखी अर्ज केलेला असून त्यानुसार अर्जदार यांनी मौजे गोयगाव ता. वैजापूर येथील पंचनामा सादर केला असून ग्रामपंचायत अधिकारी गोयगाव यांनी कौशाबाई भाऊराव पोकळे यांची जन्म/मृत्यू नोंद अनुउपलब्धता प्रमाणपत्र दि. 22/10/2026 रोजी दिलेले आहे तसेच अर्जदार यांनी मंडळअधिकारी तळेगाव ता.संगमनेर यांचे समोर जबाब व पंचनामा दिला की मौजे लोहारे येथील ग.नं. 18 पैकी क्षे. 3.74 हे.आर व पो.ख. 0.32 हे.आर हि शेतजमीन अर्जदार यांनी विशाखा विजय पोतदार यांना खरेदीखत दस्त क्र. 774/2015 दि. 14/10/2015 नुसार विक्री केलेले असून त्याची फेरफार क्रमांक 4317 अन्वये नोंद मंजूर आहे. कौशाबाई भाऊराव पोकळे हि अर्जदार यांची आई असून 7/12 वर त्यांची नोंद मंजूर वारस फेरफार क्रमांक 1617 अन्वये इतर अधिकारात झालेली असून सदर फेरफार नुसार कौशाबाई यांना अर्जदार हे एकमेव वारस आहेत कौशाबाई ह्या सन 1991 मध्ये मयत असून त्यांची नोंद उपलब्ध नसलेबाबत ग्रामपंचायत अधिकारी यांनी दाखला दिलेला आहे. त्यानुसार अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र,पंचनामा,जबाब,मंजूर वारस फेरफार या सर्व बाबींचे आधारे मौजे लोहारे येथील ग.नं. 18 या 7/12 चे इतर अधिकारात फेरफार क्रमांक 1617 अन्वये दाखल कौशाबाई भाऊराव पोकळे यांचे नाव कमी केले असे.\nलेखी अर्ज, शपथपत्र,पंचनामा,जबाब, जन्म/मृत्यू नोंद अनुउपलब्धता प्रमाणपत्र,मंजूर वारस फेरफार यावरून नोंद केली असे.",
  "talathi": "प्रगती बाबासाहेब डेंगळे"
}
