{
  "village_code": "272600020321820000",
  "village_name": "लोहारे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6141,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:04:44Z",
  "surveys": [
    "25/1",
    "25/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: अॅम्बीट फिनवेस्ट प्रा.लिमिटेड नाशिक तर्फे अधिकारी समिरसिंग प्रतापसिंग परदेशी,\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : राधेशाम नंदू रणमाळे,\nयांनी मौजे लोहारे येथील सर्व्हे नंबर 25/2,25/1, या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 2392/2026 दि.14/05/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब अॅम्बीट फिनवेस्ट प्रा.लिमिटेड, यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 5249, अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रगती बाबासाहेब डेंगळे"
}
