{
  "village_code": "272600020321840000",
  "village_name": "कौठे कमळेश्वर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5827,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:17:34Z",
  "surveys": [
    "195"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहुन घेणार : सह.महर्षी भाऊसो थोरात अमृतवाहिनी स.बँक लि.घुलेवाडी, ता.संगमनेर जामीनदार 1.चित्रा नितीन मुसळे जमीनदार 2.नितीन सीताराम मुसळे दोघे रा. कौठे कमळेश्वर\nलिहुन देणार : विश्वनाथ बाबासाहेब कांदळकर रा.कौठे कमळेश्वर गट नंबर/ सर्वे नंबर 195 यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6952 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 715000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.81 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विश्वनाथ बाबासाहेब कांदळकर ,यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 715000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्र.2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "विवेक प्रकाश चव्हाण"
}
