{
  "village_code": "272600020321840000",
  "village_name": "कौठे कमळेश्वर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5829,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:17:34Z",
  "surveys": [
    "252/1",
    "252/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमे.सिव्हील जज्ज साहेब सि.डी.संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.512/2026 अन्वये वादी मोहन कोंडाजी यादव, व प्रतिवादी नं.1 सोन्याबापु कोंडाजी यादव, प्र.वादी नं.2 वत्सला सोन्याबापु यादव, प्र.वादी नं.3 उषाबाई मोहन यादव, यांच्यामध्ये दि. 23/06/2026 अन्वये तडजोड पुरसीस होऊन खालीलप्रमाणे वाटप झाले असे.\n1] वादी मोहन कोंडाजी यादव, यांचे वाटपास आलेली मौजे कौठे कमळेश्वर येथील मिळकत.\n1) गट /सर्व्हे .नं. 252/1, पैकी क्षेत्र 1.10.00 हे.आर चौ.मी. व पो.ख. 0.12.00 हे.आर चौ.मी. आकार 0.75 रु.पै.\n2] प्र.वादी नं.1 सोन्याबापु कोंडाजी यादव, यांचे वाटपास आलेली मौजे कौठे कमळेश्वर येथील मिळकत.\n1) गट /सर्व्हे .नं. 252/1, पैकी क्षेत्र 1.10.00 हे.आर चौ.मी. व पो.ख. 0.13.00 हे.आर चौ.मी. आकार 0.75 रु.पै.\n3] प्र.वादी नं.2 वच्छला उर्फ वत्सला सोन्याबापु यादव यांचे वाटपास आलेली मौजे कौठे कमळेश्वर येथील मिळकत.\n1) गट /सर्व्हे .नं. 252/2, पैकी क्षेत्र 0.40.00 हे.आर चौ.मी. आकार 0.22 रु.पै.\n4] प्र.वादी नं.3 उषाबाई मोहन यादव यांचे वाटपास आलेली मौजे कौठे कमळेश्वर येथील मिळकत.\n1) गट /सर्व्हे .नं. 252/2, पैकी क्षेत्र 0.39.50 हे.आर चौ.मी. आकार 0.22 रु.पै.\nमौजे कौठे कमळेश्वर येथील ग.नं. 252/1 मध्ये एक विहीर असून सदर विहिरीचा वापर त्यावरील इले. मोटारीचा वापर वादी व प्र.वादी नं.1 ते 3 यांनी ज्याचे त्याने ज्याचे त्याचे हिश्याप्रमाणे करावयाचा आहे. तसेच इले. बिल व इतर खर्च हा ज्याने त्याने ज्याचे त्याचे हिश्याप्रमाणे सोसावयाचा आहे.\nउर्वरित तपशील कोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे असे.\nमे.सिव्हील जज्ज साहेब सि.डी.संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.512/2026 व तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्रमांक कावि/आरटीएस/1806/2026 दिनांक 21/07/2026 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "विवेक प्रकाश चव्हाण"
}
