{
  "village_code": "272600020321840000",
  "village_name": "कौठे कमळेश्वर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5834,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:55:29Z",
  "surveys": [
    "357"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : अमृत ग्रामिण बिगरशेती सह. पत. मर्या. जोर्वे ,\nलिहुन देणार : प्रविण गणपत दिघे यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7263/2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 357 क्षेत्र 0.40 हे,आर आकार 0.52 रु.पै. या एकूण जमीन मिळकतीपैकी कर्जदार यांचे सामाईकातील अविभक्त 1/2 हिश्याची संपूर्ण शेत जमीन मिळकत यावर बोजा दाखल करणेबाबत प्रविण गणपत दिघे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "विवेक प्रकाश चव्हाण"
}
