{
  "village_code": "272600020321840000",
  "village_name": "कौठे कमळेश्वर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5838,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:55:29Z",
  "surveys": [
    "485/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : एच डी एफ सी बँक शाखा संगमनेर ,\nलिहून देणार : सोमनाथ सुकदेव जोंधळे, यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 यांचेकडील बु.नं.पु.भा.1/7 चे 12 क्रमांक पाचचे पृष्ठे 117 ते 120 वर फाईल नंबर 500/2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 485/2 क्षेत्र 1.00.00 हे.आर,ख.0.24 हे.आर, वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक शाखा संगमनेर यांचेकडील पत्र क्रमांक . दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nअनुसूची वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "विवेक प्रकाश चव्हाण"
}
