{
  "village_code": "272600020321840000",
  "village_name": "कौठे कमळेश्वर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5839,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:55:29Z",
  "surveys": [
    "250/1/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसिलदार\nआदेश क्रमांक: वाटप /एस.आर.नं./55/2026 संगमनेर\nआदेश दिनांक: 28/09/2026\nमहाराष्ट्र जमीन महसुल ( धारण जमीनीचे वाटप ) नियम 1967 चे धारण जमिनीचे विभाजन नियम 3 प्रमाणे अ, ब अन्वये नोटीसा काढण्यात आलेल्या आहे. तसेच नमुना ब जाहिरनामा प्रसिध्द करण्यात आलेला आहे. त्या प्रमाणे महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे खातेदार नितीन भानुदास औताडे व रुत्वीक नितीन औताडे रा. पोहेगाव ता. कोपरगाव, यांनी सरसनिरस मनाने विचार करून मौजे कौठे कमळेश्वर ता.संगमनेर येथील जमीन ग.नं. 250/1/5 क्षे. 5.60 हे.आर व पो.ख. 2.40 हे.आर या मिळकतीचे वाटपासाठी मा. तहसिलदार संगमनेर यांचेकडे अर्ज केलेला असुन त्याचा तपशील पुढीलप्रमाणे-\n1] रुत्वीक नितीन औताडे यांचे वाटपास आलेली मौजे कौठे कमळेश्वर ता.संगमनेर येथील जमीन मिळकत खालीलप्रमाणे\n1) सर्व्हे / गट नं. 250/1/5, पैकी पुर्व-उत्तर कोपऱ्यातील वाटणीस येणारे क्षेत्र 0.40.00 हे.आर.चौ.मी., आकार 0.20 रु.पै.\n2] नितीन भानुदास औताडे यांचे वाटपास आलेली मौजे कौठे कमळेश्वर ता.संगमनेर येथील जमीन मिळकत खालीलप्रमाणे\n1) सर्व्हे / गट नं. 250/1/5, पैकी पश्चिम व दक्षिण बाजुस वाटणीस येणारे क्षेत्र 5.20.00 हे.आर.चौ.मी. व पो.ख. 2.40.00 हे.आर चौ.मी., आकार 2.45 रु.पै.\nवरील प्रमाणे वाटपास आलेले क्षेत्र असून उपरोक्त आदेशातील नमुद 1 ते 6 अटी व शर्ती अर्जदार यांचेवर बंधनकारक राहतील.\nमा. तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्रमांक वाटप /एस.आर.नं./55/2026 संगमनेर दिनांक 28/09/2026 चे आदेशावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "विवेक प्रकाश चव्हाण"
}
